E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
खड्डयात पीएमपी बस अडकली
Wrutuja pandharpure
26 May 2025
सुर्देवाने जीवितहानी नाही, सर्व प्रवाशी सुखरूप
पुणे
: वारजे माळवाडी बस स्थानकाजवळील रस्त्याच्या खड्डयात रविवारी सकाळी पुणे महानगर परिवहन मंडळाची (पीएमपी) एक बस अडकल्याची घटना घडली. सुर्देवाने या अपघातात कोणतीही जीवितहाणी झाली नाही. परंतू, या घटनेने पुणे महापालिकेच्या निष्काळजीपणा कारभारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वारजे माळवाडी बस स्थानकाजवळ असलेल्या रस्त्याच्या खड्डयात सकाळी दहा वाजताच्या सुमारास एमएच १२, एक्सएक्स १२३४ या क्रमांकाची पीएमपी बस अडकली. बसचे पुढील चाके खड्डयात अडकल्याने बस तिरपी झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु चालकाने तातडीने परिस्थिती हाताळली. नंतर बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या निष्काळजीपणा कारभाराच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरही पुणेकरांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. अनेकांनी रस्त्यांच्या दुरावस्थेचे फोटो आणि व्हिडीओ पाठवत प्रशासनाला धारेवर धरले आहे.
महापालिकेचा बेजबाबदारपणा
पुणे महापालिकेच्या रस्ते खोदाईच्या कामांना पावसाळ्यात परवानगी देण्याचा निर्णय नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. कोणत्याही प्रकारची चेतावणी किंवा सुरक्षितता उपाययोजना दिसून येत नाही. खड्डयाभोवती बॅरिकेड्स नाहीत. चेतावणीचे फलक देखील नाहीत. रात्री तर परिस्थिती आणखी बिकट होते. यामुळे वाहनचालकांना आणि पादचार्यांना धोका निर्माण
झाला आहे.
Related
Articles
शेअर बाजार घसरला
31 May 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025
प्राधान्यक्रम बाजारपेठांवर भारत-अमेरिकेत चर्चा
03 Jun 2025
महिला छात्रांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार